महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 01 Apr 2023

आजचे दिनविशेष..


१ एप्रिल महत्वाच्या घटना

१६६९ : उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१८९५ : भारतीय लष्कर स्थापन झाले.

१९२४ : रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले,

१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

१९३३ : भारतीय हवाईदला..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 31 Mar 2023

आजचे दिनविशेष..


३१ मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरुवात केली.

१८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

१८८९ : आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

१९०१ : पहिली मर्सिडिज कार त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 30 Mar 2023

आजचे दिनविशेष..


३० मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी घाटातीर्थी पडले.

१७३९ : थोरले बाजीराव पेशवे यांनी जेतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२ : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लॉंग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वाप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 29 Mar 2023

आजचे दिनविशेष..


२९ मार्च महत्वाच्या घटना

१८५९ : ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७ : बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिट हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८ : महात्मा फु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 28 Mar 2023

आजचे दिनविशेष  ..


२८ मार्च महत्वाच्या घटना

१७३६: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची ना..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 27 Mar 2023

आजचे दिनविशेष  ..


२७ मार्च महत्वाच्या घटना

१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 26 Mar 2023

आजचे दिनविशेष ..


२६ मार्च महत्वाच्या घटना

१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 25 Mar 2023

आजचे दिनविशेष  ..


२५ मार्च महत्वाच्या घटना

१६५५ : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

१८०७ : गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१८९८ : शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.

१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐति..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 24 Mar 2023

आजचे दिनविशेष  ..


२४ मार्च महत्वाच्या घटना

१३०७ : देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करून दिल्लीला नेले.

१६७७ : दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१८३६ : कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८५५ : आग्रा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 23 Mar 2023

आजचे दिनविशेष..


२३ मार्च महत्वाच्या घटना

१८३९ : बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

१८५७ : न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८६८ : कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१९१९ : बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..