महत्वाच्या बातम्या

  संपादकीय बातम्या

  बातम्या - Editorial

जी.एन. साईबाबा निर्दोष : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जी.एन. साईबाबा यांचा नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणातील खटल्याचा निकाल आज आला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात जी एन साईबाबासह अन्य आरोपींना निर्दोष सोडले आहे. साईबाबा व अन्य साथीदारांनी दाखल केलेले अपीलवर सात सप्टेंबर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

श्री राम : कुशल संघटनाचा आदर्श !..


प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह श्रीरामाने केलेले कुशल संघटनकार्य ही महत्त्वाचे आहे. अचानक उद्भवलेल्या वनवासकाळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

मकर संक्रांतीचे महत्त्व..


प्रस्तावना  : मकरसंक्रांत हा जरी अयन-वाचक सण असला, तरी हिंदु धर्मात त्याला अनेक दृष्टीकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे.सण, उत्सव व व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते व त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्‍वराकडे जाण्यास मदत हो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

प्रेम काय असते आणि काय नसते ?..


प्रेम हे प्रेम नसते,
निकोप प्रेमाची जाणं नसते,
फक्त शारीरिक तेवढं आकर्षण असते.
प्रेम हे प्रेम नसते !! (1)
प्रेम हे अडीच अक्षरी शब्द असतात,
या शब्दाला पूर्ण करण्यासाठी
नवतरुणांची धाव असते,
प्रेम हे प्रेम नसते !! (2)
प्रेम हे प्रेम नसते, खोटे वादे आणि खोटे रष्मानी भरलेली
तरुणाईच्या मनातील शब्दाची खाणं अ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

दत्त जयंती विशेष ..


प्रस्तावना - प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आनंदाच्या वातावरणात केल्या जाणाऱ्या या उत्सवात काहीठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी या निमित्ताने दत्तयागाचे आय..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

भाऊबीज (यमद्वितीया)..


या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व..


आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे परंतु दीपावलीतील ही अमावस्या शरद पौर्णिमा अर्थात कोज..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

नरक चतुर्दशी चे महत्व आणि अध्यात्म शास्त्र..


आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखातून पहाणार आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

आदर्श दिवाळी !..


प्रस्तावना - तमसो मा ज्योतिर्गमय या श्लोकाचा अर्थ : हे भगवंता ! आपण मला असत्याकडून  सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे अशी प्रार्थना आहे. प्रत्येक प्राणिमात्रांची धडपड प्रकाशाकडे जाण्याची असते. ज्या स्थितीत आहोत त्याच्या पुढील स्थितीत जाण्यासाठी, प्रगती करण्याकडे असते. अर्थात नकारात्मक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

वसुबारस (गोवत्स द्वादशी) ..


श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी कर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..