महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 22 Apr 2024

आजचे दिनविशेष..


२२ एप्रिल महत्वाच्या घटना

१०५६ : क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

१९४८ : अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

१९७० : पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

१९७७ : टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 21 Apr 2024

आजचे दिनविशेष..


२१ एप्रिल महत्वाच्या घटना

७५३ : ७५३ ईसा पूर्व: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)

१९६० : रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.

१९७२ : अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.

१९९७ : भारताचे १२ वे पंत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 20 Apr 2024

आजचे दिनविशेष ..


२० एप्रिल महत्वाच्या घटना

१७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

१९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९४६: राष्ट्र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 18 Apr 2024

आजचे दिनविशेष ..


१९ एप्रिल महत्वाच्या घटना

१५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.

१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 17 Apr 2024

आजचे दिनविशेष ..


१८ एप्रिल महत्वाच्या घटना

१३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.

१८५३: मुंबईहून ठाण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 17 Apr 2024

आजचे दिनविशेष..


१७ एप्रिल महत्वाच्या घटना

१९४१ : दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४६ : सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९५० : बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

१९५२ : पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

१९७१ : द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 16 Apr 2024

आजचे दिनविशेष..


१६ एप्रिल महत्वाच्या घटना

१८५३ : भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

१९२२ : मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१९४८ : राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.

१९७२ : केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९९५ : निवडणूक आयुक्त टी. ए..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 15 Apr 2024

आजचे दिनविशेष..


१५ एप्रिल महत्वाच्या घटना

१६७३ : मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

१८९२ : जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

१९१२ : आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

१९२३ : मधुमेह असणाऱ्यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 14 Apr 2024

आजचे दिनविशेष..


१४ एप्रिल महत्वाच्या घटना

१६६१ : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

१६६५ : सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

१७३६ : चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

१९१२ : ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 12 Apr 2024

आजचे दिनविशेष ..


१३ एप्रिल महत्वाच्या घटना :

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..