महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 07 Jan 2024

आजचे दिनविशेष..


७ जानेवारी महत्वाच्या घटना

१६१० : गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

१६८० : मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

१७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 05 Jan 2024

आजचे दिनविशेष ..


६ जानेवारी महत्वाच्या घटना

१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

१६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.

१८३२: पत्रकार बाळशास्त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 05 Jan 2024

आजचे दिनविशेष..


५ जानेवारी महत्वाच्या घटना

१६६४ : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

१६७१ : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.

१८३२ : दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

१९९९ : द जर्मन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 04 Jan 2024

आजचे दिनविशेष..


४ जानेवारी महत्वाच्या घटना

१४९३ : क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले.

१६४१ : कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्येशिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 03 Jan 2024

आजचे दिनविशेष..


३ जानेवारी महत्वाच्या घटना

१४९६ : लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.

१९२५ : बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.

१९४७ : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९५० : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 02 Jan 2024

आजचे दिनविशेष..


२ जानेवारी महत्वाच्या घटना

१७५७ : प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१८८१ : लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

१८८५ : पुणे येथे फर्ग्युसन ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 01 Jan 2024

आजचे दिनविशेष..


१ जानेवारी महत्वाच्या घटना

१७५६ : निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

१८०८ : अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

१८१८ : भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 31 Dec 2023

आजचे दिनविशेष ..


३१ डिसेंबर महत्वाच्या घटना

१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.

१८८९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९४४:..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 30 Dec 2023

आजचे दिनविशेष..


३० डिसेंबर महत्वाच्या घटना

१९०६ : ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

१९२४ : एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

१९४३ : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.<..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 29 Dec 2023

आजचे दिनविशेष..


२९ डिसेंबर महत्वाच्या घटना

१९३० : सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

१९५९ : नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

१९५९ : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..