महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 29 Mar 2024

आजचे दिनविशेष ..


३० मार्च महत्वाच्या घटना

१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

१७२९ : थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२ : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वाप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 29 Mar 2024

आजचे दिनविशेष..


२९ मार्च महत्वाच्या घटना

१८४९ : ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७ : बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३० : प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८ : महात्मा फु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 28 Mar 2024

आजचे दिनविशेष..


२८ मार्च महत्वाच्या घटना

१७३६ : बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

१८५४ : क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

१९१० : हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

१९३० : तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 27 Mar 2024

आजचे दिनविशेष..


२७ मार्च महत्वाच्या घटना

१६६७ : शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

१७९४ : अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

१८५४ : क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५८ : निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 26 Mar 2024

आजचे दिनविशेष ..


२६ मार्च महत्वाच्या घटना

१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 23 Mar 2024

आजचे दिनविशेष ..


२४ मार्च महत्वाच्या घटना

१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१८३६: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८५५: आग्रा आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 23 Mar 2024

आजचे दिनविशेष ..


२३ मार्च महत्वाच्या घटना

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 20 Mar 2024

आजचे दिनविशेष..


२० मार्च महत्वाच्या घटना

१६०२ : डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

१८५४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

१७३९ : नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

१९१६ : अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.

१९१७ : महाडचा चवदार तळ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 19 Mar 2024

आजचे दिनविशेष ..


१९ मार्च महत्वाच्या घटना

१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन.

१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

१९३२: सि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 18 Mar 2024

आजचे दिनविशेष ..


१८ मार्च महत्वाच्या घटना

१८५० : हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

१९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास.

१९४४ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..