महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


२४ मार्च महत्वाच्या घटना

१३०७ : देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करून दिल्लीला नेले.

१६७७ : दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१८३६ : कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८५५ : आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१८९६ : अ. एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.

१९२३ : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१९२९ : लाहोर कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले. 

१९७७ : स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९९३ : शूमाकर -लेव्ही- ९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९९८ : टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

२००८ : भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या. 

१९६२ : जागतिक क्षय रोग दिन

२४ मार्च जन्म

१७७५ : तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू : २१ ऑक्टोबर १८३५)

१९०१ : अमेरिकन अँनिमेटर मिकी माऊसचे सह निर्माते अनब्लॉक आब्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू : ७ जुलै १९७१)

१९३० : हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्वीन यांचा जन्म. (मृत्यू : ७ नोव्हेंबर १९८०)

१९५१ : अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फगर यांचा जन्म.

१९८४ : भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.

२४ मार्च मृत्यू

१८४९ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म : १३ डिसेंबर १७८०)

१८८२ : अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लॉंगफेलो यांचे निधन. (जन्म : २७ फेब्रुवारी १८०७)

१९०५ : फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म : ८ फेब्रुवारी १८२८)

२००७ : मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म : ५ जानेवारी १९९३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos