महत्वाच्या बातम्या

  देश बातम्या

  बातम्या - World

भारताचे GCC क्षेत्र २८ लाखांपर्यंत रोजगार निर्माण होणार ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतातील जागतिक क्षमता केंद्रे (GCC) इकोसिस्टमच्या झपाट्याने विस्तार होत असताना, आता एक गुड न्यूज समोर आली आहे. आता देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या येत आहेत. भारताचे GCC क्षेत्र २८ लाखांपर्यंत रोजगार निर्माण करणार आहे.

२०२३ पर्यंत देशात ३ ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडच्या वरच्या भागात सुरू असलेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराने ही माहिती दिली. घनदाट जंगलात दहशतवाद्यांविरुद्धची ही पहिली यशस्वी कारवाई असून, गेल्या सहा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यासंदर्भात स्वतः केंद्र सरकारने पुष्टी केली आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक अडव्हायजरीही जारी केला आहे.

एमपॉक्स व्हायरसची ल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

देशात मंकीपॉक्सचा आढळला पहिला रुग्ण : रुग्णाची प्रकृती स्थिर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात मंकीपॉक्सचा एक संदिग्ध रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स प्रभावित असलेल्या देशातून एक तरुण देशात आला आहे. या तरुणामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत.

या तरुणाला एका रुग्ण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

भारत बनणार सेमीकंडक्टर हब : २.३६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भविष्यात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेऊन जागतिक आणि देशांतर्गत कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात आताप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

दोन वर्षांत चार हजार जवानांची फौज करणार नक्षल्यांचा बीमोड ..


- निर्णायक लढा सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये हिंसाचाराने प्रभावित क्षेत्रांत नक्षलवाद्यांविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) चार हजारांहून अधिक जवान तैनात केले जात आहेत.

यासाठी चार बटालियन रा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

जम्मू - काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात..


- मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जम्मू - काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. जवानांनी घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगात : १० वंदे भारत ट्रेनला दाख..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : २०१९ साली मेक इन इंडिया अंतर्गत पहिली Vande Bharat Express Train सुरू करण्यात आली आणि भारताने एक नवा इतिहास घडविला. तेव्हापासून भारतात या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगाने होत आहे.

देशभरातील अनेक मार्गांवर ही सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यात ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

तेलंगणात पावसाचा कहर : २९ जणांचा मृत्यू तर २९ जिल्ह्यांना पावसाचा फट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / तेलंगणा : तेलंगणात पावसाने कहर केला आहे. पावसामुळे राज्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत झालेल्या पावसामुळे ३३ पैकी २९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना बचाव कार्यासाठी तीन कोटी रुपयांचा नि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

पूजा खेडकरला आणखी दणका : IAS सेवेतून बडतर्फ करण्याचा यूपीएससीचा निर्ण..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तर्ण होऊन अधिकारी झालेल्या पूजा खेडकर या तरुणीवर आता यूपीएससीने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे.

पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..