महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

नागपूर विभागातून भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर : जिल्ह्याचा निक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्याचा निकाल ९५.४१% लागला असून नागपूर विभागातून भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.जिल्ह्यातून एकूण १६  हजार ०२५ विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेचा अर्ज दाखल केला होता त्यापैकी १५ हजार ९७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते...

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा जिल्ह्यातील १.८५ लाख निराधारांना डीबीटी द्वारे थेट अनुदान म..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६४७ पात्र निराधारांना दिलासा मिळतो आहे. त्यांना जगण्याचे आर्थिक बळ लाभत आहे. मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी डीबीटी पोर्टल प्रणाली सुरू करण्यात येण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

मतमोजणीकरीता नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - ११ भंडारा-गोंदिया मतदार संघाचे मतदान १९ मार्च २०२४  पार पडले असून मतमोजणी  ४ जून २०२४ पलाडी येथे होणार आहे.

या ४ जून २०२४ होणाऱ्या मतमोजणीकरीता जिल्ह्यातील नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना आज जिल्हा निय..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा : शहरातील पितळ उद्योग हद्दपार, शेकडो कामगार बेरोजगार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात या उद्योगासाठी हवी तशी झळाळी मिळालेली नाही. आता तर शहरातील पितळ उद्योग हळूहळू हद्दपार होत आहे. उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेले प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत.

क्लस्टर समितीला..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

घरात दडलेल्या डुकरांनी वृद्धावर केला हल्ला : पवनी शेषनगर शहरातील घट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : नवनिर्माण घरामध्ये दडलेल्या रानडुकरांनी अचानक एका ६५ वर्षीय वृध्दावर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी पवनी शहरातील शेषनगर, पवनी येथे घडली. गणपती देशमुख यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.गणपती विठोबा देशमुख असे जख..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर : जिल्ह्यात १४४ कलम लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीकरिता वाचा अन्वये निवडणुकीची अधिसूचना मा. भारत निवडणूक आयोगाद्वारे प्रसिध्द करण्यात आली असून तात्काळ प्रभावाने आचार संहिता लागू झालेली आहे. आणि मतदानाचा १९ एप्रिल २०२४ आणि मतगणना ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

महागाईमुळे सिलिंडर परवडेना : आता उज्ज्वला च्या डोक्यावर पुन्हा लाक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. तो कधी मिळतो, तर कधी मिळतही नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. सध्या स्थितीत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही हजाराच्या आसपास र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी तीनच दिवसांत आले ८२९ अर्ज..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्य शासनाने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या नियमानुसारच ही प्रक्रिया राबविली जात आहे. १७ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, तीन दिवसांत ८२..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

डेंग्यूला आळा घालण्यासाठी गाव तिथे गप्पी मासे मोहीम : जिल्हा हिवताप ..


 - राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त विशेष उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावामध्ये डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गाव तिथे गप्पी मासे मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान डेंग्यू आजारापासून ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

किरकोळ विक्रेत्यांना आवाहन : नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा ..


- अन्यथा पाच लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांचा कारावास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ज्या किरकोळ विक्रेत्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्या व्यावसायिकांनी परवाना घेणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ अंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..