महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 05 Feb 2024

आजचे दिनविशेष..


५ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१२९४ : अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.

१६७० : सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.

१७६६ : माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.

१९१९ : चार्ल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 04 Feb 2024

आजचे दिनविशेष..


४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१६७० : ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

१७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

१९२२ : चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 02 Feb 2024

आजचे दिनविशेष ..


३ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१७८३ : स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

१८७० : अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

१९२५ : भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली...

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 02 Feb 2024

आजचे दिनविशेष..


२ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१८४८ : कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१९४३ : दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 01 Feb 2024

आजचे दिनविशेष..


१ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१६८९ : गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

१८३५ : मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत

१८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१८९३ : थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 31 Jan 2024

आजचे दिनविशेष..


३१ जानेवारी महत्वाच्या घटना

१९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

१९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

१९२९ : सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्द..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 30 Jan 2024

आजचे दिनविशेष..


३० जानेवारी महत्वाच्या घटना

१६४९ : इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.

१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.

१९४८ : नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 29 Jan 2024

आजचे दिनविशेष..


२९ जानेवारी महत्वाच्या घटना

१७८० : जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

१८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

१८८६ : कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 28 Jan 2024

आजचे दिनविशेष..


२८ जानेवारी महत्वाच्या घटना

१६६४ : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९६१ : एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

१९७७ : मिर्झा हमीदुल्ला ब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 26 Jan 2024

आजचे दिनविशेष ..


२७ जानेवारी महत्वाच्या घटना

१९८० : थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.

१८८८ : वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.

१९२६ : जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९४४ : दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..