महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 15 Jan 2024

आजचे दिनविशेष ..


१५ जानेवारी महत्वाच्या घटना

१५५९ : राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

१७६१ : पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१८६१ : एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१८८९ : द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 14 Jan 2024

आजचे दिनविशेष..


१४ जानेवारी महत्वाच्या घटना

१७६१ : मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

१९४८ : लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

१९..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 12 Jan 2024

आजचे दिनविशेष ..


१३ जानेवारी महत्वाच्या घटना

१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 12 Jan 2024

आजचे दिनविशेष..


१२ जानेवारी महत्वाच्या घटना

१७०५ : सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

१९१५ : महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

१९३१ : सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

१९३६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 11 Jan 2024

आजचे दिनविशेष..


११ जानेवारी महत्वाच्या घटना

१७८७ : विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

१९२२ : मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

१९६६ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 10 Jan 2024

आजचे दिनविशेष..


१० जानेवारी महत्वाच्या घटना

१६६६ : सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

१७३० : पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

१८०६ : केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

१८१० : नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 09 Jan 2024

आजचे दिनविशेष..


९ जानेवारी महत्वाच्या घटना

१७६० : बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.

१७८८ : कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.

१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.<..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 08 Jan 2024

आजचे दिनविशेष..


८ जानेवारी महत्वाच्या घटना

१८३५ : अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

१८८० : सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

१८८९ : संख्यात्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 07 Jan 2024

आजचे दिनविशेष..


७ जानेवारी महत्वाच्या घटना

१६१० : गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

१६८० : मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

१७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 05 Jan 2024

आजचे दिनविशेष ..


६ जानेवारी महत्वाच्या घटना

१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

१६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.

१८३२: पत्रकार बाळशास्त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..