गडचिरोली बातम्या
बातम्या - Gadchiroli
- जखमांच्या बारकाईने केलेल्या निरीक्षणातून तपासाला मिळाली दिशा; तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस मदत केंद्र घोटच्या हद्दीतील नारायणपूर येथे ६० वर्षीय महिलेच्या झालेल्या खुनाच्या अत्यंत क्लिष्ट व गं..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी डॉ. भारत पांडे यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, आष्टी परिसरातील पदवीधर मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी आष्टी येथे स्वतंत्र मतदान केंद्र उपल..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या विविध दंत आरोग्य समस्यांवर उपचाराच्या अनुषंगाने एकूण २४ लघुशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- दुर्गम भागातील नागरिकांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आजाद समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधान सचिवांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने वनपट्टे मंजुरी तसेच वनपट्ट्यांमधील दुरुस्तीच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सन २०२३ आणि २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील घरांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने शासनस्तरावर आवाज उठविणाऱ्या आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- २० किमीचा पहिला टप्पा पूर्ण; सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर रेल्वेसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला रेल्वेच्या नकाशावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- विजयी हॅट्ट्रिक; १९ वर्षे मुलींसह १७ व १४ वर्षे मुलांच्या संघांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत श..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- संशयित हृदयरोगाचे निदान निश्चितीसाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील ० ते १..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आरमोरी तालुक्याचा समावेश न झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. आरमोरी तालुक्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती, अतिवृष्टीमुळà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→