महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

स्पा सेंटरआड देहव्यापार : महिलेस अटक तर तिघींची सुटका..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा अड्डा चालविणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक करून तिन पिडीत महिलांची सुटका केली आहे. यातील दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

रक्षा उर्फ सना मनिष शुक्ला (२२) ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर : ७० लाखांची रोकड व २५ लाखांचे दागिने जप्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमधून रोकड आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. विशेष म्हणजे, रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या काही दिवसांत या संबंधाने कारवाईचा धडाका लावून रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

मतदान व मतदारांसाठी जिल्हा प्रशासन सदैव दक्ष : जिल्हा निवडणूक अधिका..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / नागपूर : मतदानासाठी उपयोगात आणलेल्या सर्व इव्हीएम मशिन्स पोलिसांच्या देखरेखीखाली कळमना येथे स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून या ठिकाणी काटेकोर बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूर व रामटेक मतदार..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर : किरकोळ वादातून हत्या, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : दोन दिवसांअगोदर झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी पाचहून अधिक आरोपींनी एका कुख्यात गुंडाची हत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हावरापेठेत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

अमोल सुरेशराव मेहर (३६) हावरापेठ, गल्ली क्रमा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर परिमंडळात वर्षभरात चार हजारावर वीजचोऱ्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी  / नागपूर : वीजचोरी विरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ४ हजार ५० वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. वीज वापर, वाढीव वीज भार, वीज मीटरमध्ये फेरफार, वाहिनीवर आकडा टाकणे आदी प्रकारच्या या वीज चोरी आहेत.या सर्व ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

२५ रेल्वे स्थानकांवर डिजिटल मॅप : वेटिंग रूमसह विविध सुविधांची माहि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : हे कुठे आहे, ते कुठे आहे, असे विचारत फिरण्याची किंवा ढूंढो ढूंढो रे साजना म्हणण्याची वेळ रेल्वे प्रवाशांवर येणार नाही. होय, नागपूर रेल्वे स्थानकासह विभागातील २५ स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक सेवा-सुविधांची माहिती देण्यासाठी डिजिटल मॅप (नकाश..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

 राष्टीय बीज महोत्सवाचे आयोजन..


- २७ ते २९ एप्रिल कालावधीत

 - विविध सत्राचे आयोजन व मुलांसाठी चित्रकला स्पर्धा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : वनामती संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय बीज म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या काटेकोर नियोजनातून शेतकऱ्यांच्या विक..


- खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत व्यापक नियोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शेतीतील नवनवीन प्रयोगाद्वारे साध्य झालेले बदल व वाढलेले उत्पादन हे  प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याची अनुभूती घेता येणार नाही. येणारा काळ हा उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर : जिल्ह्यात मनाई आदेश लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयात ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी  प्रितेश महाजन यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या पोट कलम ३७ (१) अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत.

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर : सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा, दोघांना अटक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

आंबेडकर चौक येथे गबरू युनिसेक्स सलून असून तेथे देहव्याप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..