महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने सात लाख रुपयांची फसवण..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तन्मय रमेश जाधव रा. औदुंबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी असे गुन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

डॉक्टरला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत २८ लाखांनी गंडविले..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : चिंचवडमधील एका डॉक्टरला अनोळखी व्यक्तीने फोन करून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवले. डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना २८..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

अमरावती : मनी लॉड्रिंगचा अकल्पित गुन्हा सांगून शिक्षकाला केले डिजि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : मनी लाँड्रिंगचा बागुलबुवा उभा करून ४५ वर्षीय शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तुम्हाला व कुटुंबीयांना खरोखरीच अटक करू, अशी भीती दाखवण्यात आली. या अकल्पित गुन्ह्यातून सुटण्यासाठी शिक्षकाला पाच लाख रुपये ट्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यातील थंडी कमी होणार : या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहू..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

प्लॅटफॉर्म तिकीट विक्री आठ दिवस राहणार बंद : महापरिनिर्वाण दिनानिम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २ ते ९ डिसेंबरपर्यंत ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यात पुढील दोन - तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : गेल्या काही दिवसांपासून हाडे गोठवणारी थंडी आज अचानक बेपत्ता झाली आहे. याचबरोबर राज्यात पुढील दोन तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पुणे : भरधाव कंटेनरची तीन मोटारींना जोरदार धडक..


- कामशेत जवळ अपघात, पाच जण जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत येथे भरधाव कंटेनरने किमान तीन मोटारींना जोरदार धडक दिली. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे पाच किलोमीटर वाहनाच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर रिअल इस्टेट कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / ठाणे : डोंबिवली जवळच्या ठाकुर्लीतील रिअल इस्टेट कंपनीच्या सभासदांनी कल्याणच्या ग्रामीण भागात असलेल्या खोणी गावातील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून मुंबईतील एका व्यावसायिक आणि त्याच्या मित्राला विक्री क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

 बसला पाणी मारुन स्वच्छ करताना लागला शॉक : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध कोंंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये स्फोट : पाच जण गंभीर जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नांदेड : सिडको भागातील एमआयडीसी परिसरातील तिरूमला ऑईलमध्ये स्फोट झाल्याची घडना रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान घडली. या स्फोटामध्ये ऑइलमिलमध्ये असलेले पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. शहराजवळील कवठा भागातील भंगार दुकानाच्या साहित्याला आग लाग..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..