महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात मांसाची तस्करी : वनविभागाच्या कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट येथील मुडेश्वरा संकुलात हरणांची शिकार करून महाराष्ट्रातील सिरफुर, कामठा, पाजरा, बिरसी संकुलात मांसाची तस्करी करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. २४ मे ला गुप्त माहितीच्या आधारे गोंदिया वनविभागाने गोंद..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

पुणे पोर्श कार दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गोंदिया पोलीस..


- मद्यपी वाहन चालकांचे धाबे दणाणले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : नुकतेच पुणे येथील ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनेत दोन निष्पापांचे बळी गेले, या घटनेची पुनरावृत्ती गोंदिया जिल्ह्यात कुठे होऊ नये, या दृष्टिकोनाने गोंदिया पोलीस विभाग सज्ज झाला आहे. दुचाकी तसेच चार चाकी वा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : वेगवेगळ्या बँक खात्यातून १६ लाख रु. उडवले..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : बँक खात्यातून पैसे उकळल्याचा प्रकार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने आता प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या बचतीच्या सुरक्षेची भीती निर्माण झाली आहे. येथे एक व्यक्ती चार दिवसांत वेगवेगळ्या बँक खात्यातून १६ लाख रुपये काढते. १० हजार  पेक्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

जनतेला होत असलेल्या अड़चणीच्या त्वरित निराकरण करा : पंकज एस. यादव, जिल..


- शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे), गोंदिया द्वारे शहरातील विविध समस्यांचे निराकरण करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे), गोंदिया द्वारे गोंदिया शहरातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

कॅमेरा चोरणाऱ्या चार आरोपींना २४ तासाच्या आत केले जेरबंद ..


- १ लाख ३० हजार रुपयेचा माल जप्त 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा तहसीलमधील कोटरा धरण येथे फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्राला मारहाण करून कॅमेरा हिसकावून पळून गेलेल्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि सालेकसा पोलिसांनी अवघ्या २..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

नागझिरा व्याघ्र प्रकल्प : १२ वाघ, १८ बिबट सह एकूण १ हजार ९८५ प्राण्यां..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : बौध्द पौर्णिमेची प्रकाशमय रात्र निसर्गप्रेमींसाठी पर्वणीची ठरली. दरवर्षी प्रमाणे बौध्द पौर्णिमेच्या दिवशी २३ मे ला नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान गणना करण्यासाठी मचानावर सज्ज असलेल्या वन्यप्रेमी आणि ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : १२० दिवसात ९८ अपघात तर ४७ जणांचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : वाहतुकीचे नियम तोडून बेशिस्त वाहतूक केल्यामुळे अनेक अपघात होत असतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात पोलीस प्रशासन वेळोवेळी मार्गदर्शन आणि गरज पडल्यास कारवाईचा बडगा देखील उगारत असतात.

मात्र याच अपघातातून एकट्या गोंदिया जिल्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

बाघ व इटियाडोह प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जिल्ह्यातील बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया अंतर्गत शिरपूर, कालिसराड व पुजारीटोला (बाघ संयुक्त प्रकल्प) व इटियाडोह हे चार मोठे प्रकल्प येतात. 

बाघ संयुक्त प्रकल्प अंतर्गत १६ मे २०२४ रोजी ३२.९८ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

लायसन्स असेल तरच द्या मुलांना गाडी : अन्यथा पालकांना होईल कोर्टाची व..


- आरटीओ, पोलिस प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : शहर-जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या आणि तेवढ्याच प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ आहे. नुकतीच पुण्यामध्ये नशेत कार चालवल्याने दोघांना जीव गमवावा लाग..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : चाकूने भोसकून मित्राने केला मित्राचा खून..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : शहराच्या छोट्या गोंदियाच्या शास्त्री वार्डातील राहूल दिलीप बिसेन (२२) या तरुणाचा त्याच्याच मित्राने धारदार चाकूने भोसकून खून केला. सदर घटना २३ मे रात्री ११:३० ते १२ वाजताच्या सुमारास जितेश चौक छोटा गोंदिया येथे घडली.

गोंदिया शहर पोलीस ठा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..