About Us
विदर्भ न्यूज एक्सप्रेस ऑनलाईन न्यूज पोर्टल तथा युट्यूब चैनल आहे.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस हे मागील ५ वर्षापासून वाचकांच्या सेवेत तत्पर असून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम तत्परतेने करत आहे. वाचक वर्गाकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक वाचक वर्गाला जुळवून अत्यंत जलद गतीने बातम्या पोहचविण्याचे एकमेव वेब न्यूज पोर्टल अशी ओळख वाचक वर्गात निर्माण झाली आहे.