महत्वाच्या बातम्या

  वर्धा बातम्या

  बातम्या - Wardha

मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या निवासाचा प्रश्न मार्गी : डॉ. पंकज भो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्ध्यातील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह १९६७ पासून भाड्याच्या किंवा जुन्या इमारतीत सुरू होते. या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मात्र, आता सामाजिक न्याय विभागाने निधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न कायमच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज जिल्ह्याच्या दौऱ्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी १२ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

१२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता नागपूर येथून हिंगणघाट तालुक्यातील आजणसरा कडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.३० वाज..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौराच्या कार्यक्रम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृहनिर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर १० एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

१० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

फळे, भाजीपाला, फुलशेती व रेशीमसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करा..


- प्रगतीशील शेतकऱ्यांशी संवाद व प्रशिक्षण कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शासनामार्फत केळी, फुले व भाजीपाला विक्री करीता मार्केट जोडणी, फळे भाजीपाला लागवड तांत्रिक मार्गदर्शन व रेशीम शेती व्यवसाय क्लस्टर विकसित करण्यासाठी व्यवसायाकरीता पिक कर्ज उपलब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

महाकाळ गावात वृद्ध महिलेस मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाकाळ गावात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला शकुंतला मनोहर नेहारे असून, त्यांच्या घरी ही घटना घडली.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, शकुंतला नेहारे घरात असताना, ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

हिंगणघाट येथे रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्ह..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अल्पमुदत प्रशिक्षण आयटीआय स्टेप अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छुक बेरोजगार उमेदवारांकरीता तसेच जिल्ह्यातील १२ वी, आयटीआय, पदवीधर व डिप्लोमाधारक उमेदवारांकरीता हिंगणघाट येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्हचे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीन बियाण्यांचा वापर करावा : कृषि विभागा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सोयाबीन या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीन बियाण्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा : सहभागी होण्याचे आवाहन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीची ३१ मार्च अखेरची संधी..


- मुदतीत ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिला..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसह..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा  :  महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्यावतीने प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..