महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हयात आज ०३ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आज १८ ऑक्टोबर ला गडचिरोली जिल्हयात २४२ कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या निरंक असून कोरोनामुक्ताची संख्या ०३ आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३८३०० पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३७५१८ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ०३ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९६टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.०१टक्के तर मृत्यू दर २. ०३ टक्के झाला आहे. आज कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०२, मुलचेरा तालुक्यातील ०१ जणाचा समावेश आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos