महत्वाच्या बातम्या

  वर्धा बातम्या

  बातम्या - Wardha

ॲङ निलेश हेलोंडे-पाटील उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे- पाटील १८ जुन रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

१८ जुन रोजी सकाळी ११.३० वाजता देवळी तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणी करू नये..


- एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे आवाहन

- पेरणीसाठी ८० ते १०० मिलीमिटर पाऊस आवश्यक

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार २० जून  पर्यंत मान्सून विदर्भात दाखल होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. मात्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वाहनास उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविणे बंधनकारक जुलै पासुन ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : १ एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व इतर सर्व वाहनधारकांनी ३० जुन पर्यंत शासनाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळावर नों..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वडार झोपडपट्टीत जुगार अड्ड्यावर छापा : ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शहरातील वडार झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव मुळे यांच्या घरी जुगाराचा अड्डा सुरू असल्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील नागपूर–यवतमाळ वळण रस्त्यावर साटोडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मृत तरुणाचे नाव अभिजीत ऊर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

शेतकऱ्यांनी कापुस उत्पादकता अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, कापूस शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कापूस उत्पादकता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याला भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वर्धा जिल्ह्यात शेतातील विहीर खोदकामादरम्यान भीषण अपघात : मजुराचा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील चोंडी शिवारात विहीर खोदकामाच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्रेनच्या टपाचा तार अचानक तुटून तो मजुराच्या अंगावर पडल्याने हा अपघात झाला.

मृत व्यक्तीचे नाव रामेश्वर ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

ॲङ निलेश हेलोंडे-पाटील यांचा वर्धा जिल्ह्यावर दौरा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे-पाटील १८ जुन रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

१८ जुन रोजी सकाळी ११.३० वाजता देवळी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट देतील. द..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

१५ जुन रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : समस्याग्रस्त व पिडीत महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून राज्य, विभाग व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा जिल्हावर दौरा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

१३ जुन रोजी सकाळी ११ वाजता वर्धा येथे आगमन व राख..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..