वर्धा बातम्या
बातम्या - Wardha
- २८ जुन रोजी कडेकोट सुरक्षेत पार पडणार परीक्षा
- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परीक्षेच्या तयारीचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २८ जुन रोजी पार पडणार आ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
- आरोग्यविषयक विविध समित्यांचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्ड नोंदणीची मोहिम जिल..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
- पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून पोलिस दलाचे आधुनिकीकरण
- चारचाकी वाहनांसाठी नियोजनमधून २ कोटी ७५ लक्ष मंजूर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलिस दल आधुनिकतेकडे वाटचाल क..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर उद्या २६ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शुक्रवार २६ जून रोजी सकाळी ८ वा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्राच्या जैविक खते प्रयोगशाळेत उत्पादित ट्रायकोडार्मा, रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघडविणारे जीवाणू फक्त २०० रुपये प्रति लिटर दराप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कारंजा तालुक्यातील सिंधीविहिरी येथील शासकीय आश्रमशाळा येथील मार्गदर्शन केंद्रात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी १२ जुलै रोजी चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणी परीक्षेत सहभागी होण्यासाठी ५ जुलै पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाह..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
- पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन सादरा
- विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संघटनांचा सहभाग
- हजारो सहभागीतांनी केली सामुहिक योगासने
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : योगा ही भारताची पारंपरीक उपचार पद्धती आहे. देशाचे प्रधानमंत्री ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
२१ जुन रोजी सकाळी ६ वाजता तालुका क्रीडा संकुल म्..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, माय भारत केंद्र, विविध शैक्षणिक संस्था, शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, एनसीसी, स्काऊट-गाईड, पतंजली योग सांस्कृतिक चिकित्सालय, जिल्हा योग संघटना तसेच जिल्ह्यातील विवि..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा शहरातील शाळा व महाविद्यालयातील ६ परीक्षा केंद्रावर २१ जुन रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचे (NEET-UG) आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जि..
- VNX बातम्या | अधिक वाचा..