महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली नगरपरिषद निवडणूक २०२५ : भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर


- नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रणोती निंबोरकर यांचे नाव निश्चित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी गडचिरोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व १३ प्रभागांतील उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रणोती निंबोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेली प्रभागनिहाय उमेदवार यादी पुढीलप्रमाणे -

प्रभाग क्र. १

अ : सौ. भारती मोहन खोब्रागडे

ब : श्री. रविंद्र श्रीराम कांबळे

प्रभाग क्र. २

अ : श्री. हर्षल दादाजी गेडाम

ब : सौ. कोमल छत्रपती नैताम

प्रभाग क्र. ३

अ : श्री. अनिल पांडुरंग कुनघाडकर

ब : सौ. योगिता प्रमोद पिपरे

प्रभाग क्र. ४

अ : सौ. वर्षाताई सुखदेव सेडमाके

ब : श्री. संजय सुरेशराव मांडवगडे

प्रभाग क्र. ५

अ : सौ. सीमा राहुल कन्नमवार

ब : श्री. प्रकाश वसंत निखुरे

प्रभाग क्र. ६

अ : श्री. अनिल केशव पोहनकर

ब : सौ. ज्ञानेश्वरी सुभाष धंदरे

प्रभाग क्र.७

अ : श्री. अरुण प्रल्हाद उराडे

ब : सौ. भूमिता योगेश रणगिवे

प्रभाग क्र. ८

अ : सौ. गव्हारे शिल्पा उद्धव

ब : श्री. शेखर प्रभाकरराव आखाडे

प्रभाग क्र.९

अ : श्री. मुक्तेश्वर पुंजाराम काटवे

ब : सौ. गुड्डी चकोर मारबते

प्रभाग क्र. १०

अ : श्री. केशव जनार्दन मडावी

ब : सौ. अर्चना केशव निंबोळ

प्रभाग क्र. ११

अ : पायल बाबुराव आलाम

ब : श्री. अनिल तुकाराम तिडके

प्रभाग क्र. १२

अ : सौ. साक्षी आकाश बोलुवार

ब : श्री. निखिल करुजी चरडे

प्रभाग क्र. १३

अ : श्री. देवाजी महागु लाटकर

ब : सौ. पुष्पा उद्धव करकाडे

क : सौ. भारती नवघेश नवघडे

भाजपच्या या उमेदवारी घोषणेमुळे गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीची समीकरणे अधिक रंगू लागली असून, विविध पक्षांची पुढील रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सर्व उमेदवारांनी जाहीरनाम्याची आखणी, संपर्क मोहिमा व संघटन बळकटीसाठी तयारीला सुरुवात केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos