बीबीसीवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कंपनी अर्थात बीबीसीवर आणि त्याच्या हिंदुस्थानी भूभागातील संचालनावर बंदी घालण्यात यावी, यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
गुजरात दंगलीसंदर्भात बीबीसीने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. India: The Modi Question relating to the 2002 Gujarat riots असे, या डॉक्युमेंट्रीचे नाव असून या डॉक्युमेंट्रीला भाजपने विरोध केला आहे. या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली असून काँग्रेसने याला विरोध करण्यासाटी विविध विद्यापीठांमध्ये ही डॉक्युमेंट्री दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
News - Rajy




Petrol Price




