महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अहमदनगर : खेेडेगावात कुस्तीच्या सोयी-सुविधा नाहीत म्हणून थेट हिंगोली जिल्ह्यातून राजूरमध्ये कुस्तीचे धडे घेण्यासाठी आई-वडिलांनी मुलाची पाठवणी केली.

मोठ्या मेहनतीने तो कुस्तीचे विविध डावपेच शिकतही होता. काहीशा कुस्त्या जिंकून त्याने कुशलते..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

नायर दंत रुग्णालयात कामबंद आंदोलन : वसतिगृहात १० दिवसांपासून वीज ना..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : नायर दंत रुग्णालयातील नवीन इमारतीतील वसतिगृहाच्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाकरिता वसतिगृहातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार : ठाण्यात सर्वांधिक मत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : देशात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुरुष-महिला मतदारांची स्वतंत्र नोंद केली जात होती. मात्र, तृतीयपंथींची वेगळी नोंद होत नव्हती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष व महिला मतदारांबरोबरच तृत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मुंबईत चार दिवसांत पकडले ६ कोटींचे सोने : सीमा शुल्क विभागाची कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : ११ ते १४ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ विविध प्रकरणांत एकूण १० किलो २ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ कोटी ३ लाख रुपये इतकी आहे.

मुंबई विमानतळावर कार्यर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

यंदा देशाच्या ८० टक्के भागात १०६ टक्के पावसाचा अंदाज..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : यंदा देशात गतवर्षीपेक्षा अधिक चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला होता, तेव्हा ९४ टक्के पाऊस झाला. आता यंदा ला निनो मॉन्सूनमध्ये सक्रिय होईल आणि त्यामुळे या वेळी १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.

अशी माह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ : एप्रिलपासून दर लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / सांगली : वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जोरदार शॉक दिला आहे.

महा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / सोलापूर : साखर कारखान्यांचे पट्टे पडून दोन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे चुकते झाले नाहीत. राज्यातीत ९६ कारखान्यांनी १ हजार ८१४ कोटी, तर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी २८५ कोटी रुपये अडकवले आहेत.

६० टक्क्यांपर्यंत उसाच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मोनो च्या संचालनासाठी पुन्हा कंत्राटदार नेमणार : एमएमआरडीएकडून निव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी निविदा मागविल्या असून, या कंत्राटदाराची १५ वर्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

आज विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज : या जिल्ह्यांना यलो अलर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपले. दरम्यान, आज विदर्भासह खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

गेल्या दशकात बांधकाम उद्योगात ३ कोटी रोजगार : एनारॉक व नरेडको चा अहव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या दशकभरात देशात झालेल्या गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात तीन कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या एनारॉक आणि उद्योजकांची संस्था असलेल्या नरे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..