महत्वाच्या बातम्या

 माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी येथे कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : श्री. नवदुर्गा मंडळ अहेरी यांच्या मार्फतीने 25 वर्षानंतर अहेरी नगरात कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार व अहेरी नगर पंचायतचे अध्यक्ष कु. रोजा करपेत, नागरपंचयातचे उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती सौ.मिनाताई ओंडरे, नगरसेविका सौ.सुरेखा विलास गोडसेलवार, नगरसेविका सौ.जोतीताई साडमेक, नगरसेविका कु.निखत रियाज शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक प्रशांत विलास गोडसेलवार, अजय सडमेक, कुमार गुरनुले तसेच संघटनेचे कार्यकर्ते  उपस्थित होते. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos