महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात आज दोन नव्या कोरोना बाधितांची नोंद तर कोरोनामुक्त निरंक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात २८४ कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या ०२ असून कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३८३१६ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३७५३० आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ०६ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७८० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. ९५ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०. ०२टक्के तर मृत्यू दर २. ०२टक्के झाला आहे. आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०२, जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या संख्या निरंक आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos