महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

आता विद्यार्थ्यांना मिळणार दोन विद्यापीठाची पदवी : मुंबई विद्यापीठ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.

या करारान्वये आता विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. एम एस सी इन डेटा सा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतील डी.जे. संघवी, डॉन बॉस्को, झेवियर्स यांसारख्या खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांसह मेडिकल, बीडीएस, एमबीए, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सुमारे ५०० खासगी कॉलेजांमध्ये यंदा फीवाढ होणार नाही.

व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात उत्तर व पश्चिम भागात अवकाळी पावसाचा आज तीव्र इशारा देण्यात आला असून विदर्भातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित १७ जिल्ह्यांना पाऊस व गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज व..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

आज १० जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचा यलो अलर्ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्यात कालपासून जोरदार पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या कर्नाटक, तमिळनाडू पासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

विदर्भ, मराठवाड्यात २ दिवस उष्णतेची लाट : राज्यात गुढीपाडव्याला पाव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेची लाट येणार आहे तर किमान तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सात तारखेनंतर पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहून विदर्भ मराठवाडा व मध..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

९४ हजारावर विद्यार्थ्याची देणार संकलित मूल्यमापन चाचणी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमरावती : इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्याची संकलित मूल्यमापन चाचणी-२ चे आयोजन ४ ते ६ एप्रिल दरम्यान केले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून संकलित मूल्यमापन चाचणी-२ तसेच पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन केले जात..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीचे शुल्क म्हणजे दंड नाही : उच्च न..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, मोटारसायकलचे रजिस्ट्रेशन आणि वाहनाच्या मालकी हक्काचे हस्तांतर ही कामे करण्यासाठी कालमर्यादा संपल्यानंतर अर्ज करण्यात आला तर आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क म्हणजे दंडात्मक कारवाई नाही, असे उच्च न्याया..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मुंबई बंदराने गाठला मालवाहतुकीचा उच्चांक : ६७.२५ मिलियन टन मालाची वा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई बंदराने यंदा मालवाहतुकीचे नवे उच्चांक गाठले आहेत. मुंबई बंदरात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक सरत्या आर्थिक वर्षात नोंदवली गेली असून, २०२३-२४ या वर्षात मुंबई बंदरातून ६७.२५ मिलियन टन मालाची वाहतूक झाली आहे.

मुंबईतून अवजड उद्योग..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यातील ७५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी बंद : गाळप हंगाम कधी संप..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्यातील गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर राज्यातील २५ टक्के साखर कारखाने अद्यापही सुरूच आहेत. यंदा उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता होती पण अवकाळी पावसाचा फायदा उसाला झाला..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..