महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एका तरुणाची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुण एरंडवणे भागात राहायला आहे...

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जिल्हा जलदगती मार्गाने जोडणार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नाशिक : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि नाशिक जिल्हा जलदगती मार्गाने जोडण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूर-समृद्धी महामार्ग इगतपुरीतून जातो. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंड..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

बाइक रेसिंग करणाऱ्यांवर आरटीओची धडक कारवाई : वाहन होणार जप्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : तरुणाईमध्ये बाइक रेसिंगचे फॅड वाढत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना बाइक रेसिंगच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या रिल्स करण्यासाठी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

१ कोटी १५ लाखांच्या जबरी चोरीचा २४ तासांत छडा : दोघांना अटक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / वाशिम : विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस हे बँकेसह एकाकडून १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीवरून हिंगोली रोड जात असताना दोघान  चोरट्यांनी त्यांना उड्डाणपुलावर अडवून मारहाण केली. व ही भलीमोठी रक्कम घेऊन पसार झाले. ही घटना गुरूवारी ९ जानेवा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आली आहे. टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ते सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, ७० वर्षीय टिकू यांना मुंबईतील कोकिलाबेन धी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

रसायनाने भरलेल्या बॅरलच्या स्फोटात कामगार ठार ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा : रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट होऊन एक कामगार ठार तर एक गंभीर जखमी झाला. तासवडे (ता. कऱ्हाड) येथील औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. बॅरलच्या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या आवाजाने परिसर हादरून गेला. भिकेश कुमार रंजन (२७) मूळ ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

२१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीवर अग्निशमनची शिडी पोहोचणार : महापालिकेन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : गगनचुंबी इमारतींमध्ये आगीसारख्या दुर्घटनेवेळी बचाव कार्य करणे शक्य व्हावे, यासाठी अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६४ मीटर म्हणजेच २१ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या चार टर्न टेबल लॅडर (वाहनासह शिडी) खरेदी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : सध्या चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरिता एमएच ०१ ईआर ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यानंतर याच संवर्गातील आगाऊ स्वरूपात सुरू असलेली एमएच ०१ ईव्ही मालिका नियमित होणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक / पसंती क्रमांक हवा अस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक : राज्यपाल स..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, अस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कांदिवलीत भारतातील पहिले फिरते स्नानगृह सुरू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : कांदिवली पूर्व येथे हनुमान नगर परिसरात महिलांसाठी फिरते स्नानगृह तयार करण्यात आले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्नानगृहांची निर्मिती करण्यात आल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..