महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

मूलकरांना मोठा दिलासा : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे व ९.७८ कोटीं..


- आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; विधानसभेत आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधानसभेत सकारात्मक निर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

महावितरण अधिकाऱ्याची लाचखोरी उघड : एसीबीच्या सापळ्यात सहायक अभियंत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रणालीच्या जोडणीसाठी आवश्यक असलेला रिलीज ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून प्रत्यक्ष ३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिंदेवाही येथील महावितरणच्या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

मध्यरात्री घरात घुसून तोडफोड : दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी, तिघ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वॉर्ड परिसरात मध्यरात्री एका घरात बेकायदेशीरपणे घुसून तोडफोड करत दाम्पत्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनए..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बल्लारपूरात पोलिसांची धडक कारवाई : ३० पेट्या अवैध देशी दारूसह ७.२० ल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात मोठी कारवाई करत ३० जून रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास साईबाबा वॉर्ड परिसरातून ३० पेट्या अवैध देशी दारू व चारचाकी वाहनासह ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ए..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दि..


- १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्रा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोडच कायमस्वरूपी उपाय : अधिवेशनात ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि नागरिकांना होत असलेला मनस्ताप लक्षात घेता पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयादरम्यान स्वतंत्र रिंगरोड (बायपास) मार्गाची तातडीने उभारणी करण्यात ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

रेल्वे रुळावर आत्महत्येसाठी निघालेल्या १९ वर्षीय तरुणीचे रामनगर प..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रामनगर पोलिसांच्या सतर्कता, प्रसंगावधान आणि तातडीच्या कार्यवाहीमुळे रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या १९ वर्षीय तरुणीचे प्राण वाचविण्यात यश आले. पोलिसांच्या या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या : बल्लारपूरात खळबळ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील टिळक वॉर्ड परिसरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत महिलेचे नाव ज्योत्स्ना मल्लेश दरपेल्ली (वय २८), रा. कॉलरी क्वार्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

महाकाली पोलीस चौकीसमोर एफडीए ची धडक कारवाई: २४.४ किलो प्रतिबंधित सुग..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन एफडीए ने २९ जून २०२६ रोजी कारवाई करून २४.४ किलो विविध प्रकारचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २३ हजार ४४० रुपये ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

नंदोरी टी-पॉइंटवर विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश : स्थानिक गुन्हे शा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मध्यप्रदेशातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..