जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
पंचायत  समिति अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आलापल्ली येथिल प्रभाग क्रमांक ६ मध्ये नाली बाधकामाकरीता ग्रामपंचायती मधील पेसा योजनेतील ५  टक्के अबंध निधीतुन ५ लाख रूपये मंजुर  करण्यात आले.  या निधीतून नाली  बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष  अजय  कंकडालवार यांच्या हस्ते  करण्यात आले.  
यावेळी आलापल्ली ग्रा.पं. च्या सरपंचा   सुगंधा मडावी, आलापल्ली ग्रा पं च्या  उपसरपंचा   पुष्पा अलोने,   ग्रा पं सदस्य   संतोष तोडसा, ग्रा.प.सदस्य   सलीम शेख , ग्रा.प.सदस्या  अर्चना कोडापे, ग्रा.प.सदस्या  चंद्रकला तलांडे, ग्रा.पं.सदस्या  संगिता इष्टाम, ग्रा.पं.सदस्या  शकुंतला दुर्गम, ग्रा.पं.सदस्या  संगिता तावाडे, पेसा समिती  अध्यक्ष  किशोर  सडमेक,  दिलीप गंजीवार,   माजी सरपंच  जुलेख शेख,  संजय मंथनवार, (हडके) ग्राम सेवक  रमन गंजीवार,  अमित येनप्रिडीवार, अग्रवाल भैय्या  प्रशांत मित्रावर  तसेच  मान्यवर उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-03


Related Photos