महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

पोक्सो प्रकरणातील आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल पोक्सो प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा व सत्र न्यायालय-३, च..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

१२५ गुन्ह्यांतील २४ लाखांचा देशी दारू साठा राजुरा पोलिसांकडून नष्ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध मद्यविक्रीविरोधात राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या देशी दारूचा साठा नष्ट केला. पोलिस स्टेशन राजुरा येथे कायदेशीर परवानगी प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रिया पार पडली. या कारवाईत एकूण १२५ गुन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

आपत्ती काळात मूलभूत सुविधा व प्रशिक्षित मनुष्यबळाचे सुक्ष्म नियोज..


- जिल्हा आपत्ती व्यस्थापन व मान्सूनपुर्व तयारीचा आढावा

- विजेपासून बचावासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक मूलभूत सुविधा, साधनसामग्री आणि प्रशिक्षित मन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बल्लारपूरात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुकला प्रतिनिधी / बल्लारपूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण उघड : तीन महिन्यांपासून फरार आरोपी राय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुकला प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणाचा बल्लारपूर पोलिसांनी छडा लावत तब्बल तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला छत्तीसगडमधील रायपूर येथून ताब्यात घेतले.

पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध ३९..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

पैशांच्या व्यवहारातून पोलीस पाटलासह पत्नीवर जीवघेणा हल्ला : अ‍ॅट्र..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पैशांच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादात पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीवर लाकडी दांडक्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना चिमूर शहरातील क्रांतीनगर परिसरात घडली. या प्रकरणी चिमूर पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

जिवती तालुका बनतोय बालविवाहाचा हॉटस्पॉट : आणखी एक बालविवाह थांबवला..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना सातत्याने समोर येत असून विशेषतः जिवती तालुक्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने हा तालुका बालविवाहाचा हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा चाईल्ड हेल्प लाईन चंद्रपूरच्या सतर्क आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

नालेसफाईच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या : आरोपीला तासाभरा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील आष्टा बायपास रोड परिसरात नालेसफाईच्या कामादरम्यान झालेल्या क्षुल्लक वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी शेगाव पोल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूर पोलिसांनी शोधले ११८ हरविलेले मोबाईल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे उल्लेखनीय कामगिरी करत मागील वर्षभरात जिल्ह्यातून हरविलेले तब्बल ११८ मोबाईल संच शोधून काढण्यात यश मिळविले आहे. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या सहाय्याने ही कारवाई करण्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

५३ गोवंशीय जनावरांची सुटका, २२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त : माजरी पोल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन माजरी हद्दीत गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध माजरी पोलिसांनी धडक कारवाई करत ५३ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..