महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी..


- १०० टक्के वाटप करण्याच्या सुचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिका..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात १२५ जणांना विषबाधा : एकाचा मृत्यू तर ६ पुरुष, ३० महिला व २४..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी येथे महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास १२५ लोकांना विषबाधा झाली असून, यापैकी एक जण मृत्यू पावला आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झालेल्या ६ पुरुष, ३० महिला व २४ लहान मुलांचा समावेश आहे.

<..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदान केंद्र..


- महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचे नियोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तशी निवडणूक विषयक कामांची लगबग सुध्दा वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रात किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात निर्बंध लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2 ) मधील नियम 144 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंड..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 5 मे व 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता राष्ट्रीय लोक अदालत ही 27 जुलै व 28 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. हा बदल राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूर येथील देवी महाकालीच्या यात्रेस येणा-या भाविकांना आवाहन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील देवी महाकालीचा चैत्र नवरात्र उत्सव सोहळा १४ एप्रिल २०२४ पासुन साजरा करण्यांत येत आहे. या उत्सवाच्या दरम्यान महाकालीच्या दर्शनास स्थानिक भाविकांसोबतच मराठवाडयातील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूर येथे येऊन देवी महाकाली..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

आस्थापना, व्यावसायिकांनी सवलतींद्वारे करावे मतदानास प्रोत्साहीत : ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि लोकांना त्यांचे मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील आस्थापनांनी पुढे येत प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.या संदर्भात शहरातील विविध आस्थापन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल..


- नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरात १४ एप्रिल २०२४ पासून महाकाली यात्रेस प्रारंभ होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे द..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे पसरले असल्यामुळे येथे कामगारांची संख्या खुप मोठी आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून औद्योगिक आस्थापनांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..