महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

अवैध रेती माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका : ५५ लाखांहून अधिक कि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग तीन धडक कारवाया करून रेती माफियांना मोठा दणका दिला आहे. रामनगर, चिमूर आणि तळोधी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये एक हा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

१ जून रोजी लोकशाही दिन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते. तसेच दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघड, आरो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. उत्तम दत्तुजी चौधरी (वय ४५), रा. सोमन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

गुंजेवाही जंगलात वाघाचा थरारक हल्ला : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्..


- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात शोककळा; वन विभागाकडून तपास सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. गुंजेवाही-पवनपार मार्गावरील खैरीचक जंग..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

भाजप कार्यकर्त्याकडून शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न? : विसापूरात..


- तहसील प्रशासनाची धडक कारवाई; शासकीय भूखंडावरील साहित्य व नादुरुस्त वाहन ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील भिवकुंड परिसरात शासकीय जागेवर अनधिकृतपणे बांधकाम साहित्य साठवून भूखंड बळकावण्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त दीड लाखांचा मद्यसाठा नष्ट : दुर्गापूर ..


- २५ गुन्ह्यांतील जप्त देशी-विदेशी मद्यावर जेसीबी फिरवून विल्हेवाट; अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध दारूविक्री व तस्करीविरोधातील मोहिमेला अधिक बळ देत दुर्गापूर पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा : सम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र २०१९-२०२० ते २०२५-२०२६ या वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना शासनाने ३१ मे २०२६ पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनंतर प्रलंबित अर्जा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची बैठक..


- विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक - २०२६

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूकीकरीता विषयनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची आज २१ निवडणूक निर्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

मोहर्लीत वी केअर फाउंडेशनचे श्रमदान : आगरझरी गेट परिसर झाला स्वच्छ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत वी केअर फाउंडेशनच्या वतीने मोहर्ली येथील आगरझरी गेट परिसरात बुधवारी (२० मे) व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हटवून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

ग्राहकांना मद्यपानाची सुविधा पुरवणाऱ्या दुकानदारावर गुन्हा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मुख्य मार्गावरील एका डेली निड्स दुकानात अवैधरित्या देशी दारू विक्री करून ग्राहकांना मद्यपानासाठी बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध महाराष्ट्र दारूब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..