महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


५ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१८१७ : इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

१८२४ : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले

१८४३ : विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.

१८७२ : महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

१८९५ : जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.

१९२९ : जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

१९४०  : फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.

१९४५ : कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५१ : बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.

२००६ : इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२००७ : गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

२०१३ : भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

२०१३ : मार्स ऑर्बिटर मिशन - भारताने पहिले इंटरप्लॅनेटरी प्रोब प्रक्षेपित केले.

२००७ : चांगई १ - चीनचा पहिला चंद्र उपग्रह चंद्राभोवती कक्षेत गेला.

१९९६  : पाकिस्तान - पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे सरकार बरखास्त झाले आणि नॅशनल असेंब्ली विसर्जित झाली.

१९५० : कोरियन युद्ध - पाकचोनची लढाई: ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन सैन्याने चीनच्या सैन्याला यशस्वीरित्या रोखले.

१९४३ : दुसरे महायुद्ध - व्हॅटिकनवर बॉम्बस्फोट.

१९२५ : सिडनी रेली - २०व्या शतकातील पहिले सुपर-स्पाय यांना सोव्हिएत युनियनने फाशी दिली.

१९१६ : पोलंड - जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सम्राटांच्या कायद्याद्वारे पोलंडचे राज्य घोषित केले गेले.

१९१४ : पहिले महायुद्ध - फ्रान्स आणि ब्रिटिश साम्राज्याने ऑट्टोमन साम्राज्यावर युद्ध घोषित केले.

१५५६ : पानिपतची दुसरी लढाई - दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.

१४९९ : कॅथोलिकॉन - १४६४ मध्ये जेहान लागेड्यूक यांनी लिहिलेले कॅथोलिकॉन प्रकाशित झाले, हे पहिले ब्रेटन शब्दकोश तसेच पहिले फ्रेंच शब्दकोश आहे.

५ नोव्हेंबर जन्म

१८७० : स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

१८८५ : अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)

१८९२ : इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)

१९०५ : भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)

१९०८ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

१९१३ : ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९६७)

१९१७ : स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)

१९२१ : ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

१९२९ : गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

१९३० : भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०११)

१९३२ : पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.

१९५२ : भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.

१९५५ : पत्रकार करन थापर यांचा जन्म.

१९८८ : क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

१९२५ : २०व्या शतकातील पहिले सुपर-स्पाय

 सिडनी रेली यांचा जन्म

१८५४ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते पॉल सबाटियर यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑगस्ट १९४१)

१६१५ : ऑट्टोमन साम्राज्याचे इब्राहिम इब्राहिम साम्राज्य यांचा जन्म (मृत्यू : १८ ऑगस्ट १६४८)

१५५६ : भारतीय दिल्लीचे सम्राट राजा हेमचंद्र विक्रमादित्य यांचा जन्म

५ नोव्हेंबर मृत्यू

१८७९ : प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)

१९१५ : राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

१९५० : चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

१९९१ : कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

२०११ : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

२०२२ : भारतीय क्रिकेट खेळाडू हैदर अली यांचे निधन (जन्म: ४ ऑगस्ट १९४३)

२०२२ : भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे निधन (जन्म: १ जुलै १९१७)

२००९ : भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचे निधन (जन्म: १५ जुलै १९३७)

२००६ : अमेरिकन व्हाईट नाईट्स ऑफ द कु क्लक्स क्लॅनचे सह-संस्थापक सॅम्युअल बॉवर्स यांचे निधन (जन्म: २५ ऑगस्ट १९२४)

१९९८ : भारतीय हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन (जन्म: ३० जून १९१८)

१९९२ : अमेरिकन बुद्धिबळपटू, एलो रेटिंग प्रणालीचे निर्माते अर्पाद एलो - हंगेरियन यांचे निधन (जन्म: २५ ऑगस्ट १९०३)

१९९ : अमेरिकन-इस्त्रायली रब्बी आणि कार्यकर्ते, ज्यू डिफेन्स लीगचे संस्थापक मीर कहाणे यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट १९३२)

१९३० : डच चिकित्सक आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते ख्रिस्तियान इजकमन यांचे निधन (जन्म: ११ ऑगस्ट १८५८)





  Print






Related Photos