महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

गोंदिया शहर चार तासांत जलमय : ९५ गावांना सतर्कतेचा इशारा, जिल्ह्याती..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (२६) पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुसळधार स्वरूप घेतल्याने गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्हा अक्षरशः जलमय झाला. चार तासांच्या जोरदार पावसाने रस्ते, वस्त्या, रुग..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

मिनी ट्रकची दुचाकीला धडक : २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बोंडगावदेवी परि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी ते सानगडी मार्गावरील बोंडगावदेवीजवळ शुक्रवारी २५ जुलै सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एक २७ वर्षीय युवक ठार झाला. भरधाव मिनी ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत सुमेध जयदेव रामटेके (२७, रा. बोंडगावदेवी) या तरुणाचा मृत्यू झाला ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा : धापेवाडा बॅरेजचे सर्व दर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. हवामान विभागाने आगामी दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

सडक अर्जुनीत दुर्दैवी अपघात : धावत्या कारवर झाड कोसळल्याने दोघांचा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील आराम मशीनसमोरील रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. रस्त्यालगतचे एक जुने झाड अचानक धावत्या कारवर कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये वासुदेव खेडकर (५७) व आनं..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : २१ मार्ग बंद, नदी - नाल्यांना ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ११०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्या - नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, जिल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया येथे आझाद हिंद एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरमुळे धुराचे लोळ : स..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : हावडा ते पुणे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरमध्ये झालेल्या घर्षणामुळे धूर निघण्याची घटना गोंदिया परिसरात घडली. सायंकाळी सुमारे ५:३० वाजताच्या सुमारास गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. सुदैवाने आगीची घटना टळली असली तर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांना धोका : फार्मर आयडी नसल्यास ..


- १५ जुलैनंतर नुकसानभरपाईसह सर्व योजनांसाठी ओळख क्रमांक अनिवार्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : कृषी विभागाच्या अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. या क्रमांकाशिवाय आता कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

शेतशिवारात झाडावर बसलेल्या अस्वलाची परिसरात खळबळ : गोरेगाव वनविभाग..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला परिसरात शनिवारी दुपारी एक अनोखी व धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका शेतशिवारातील झाडावर एका अस्वलाने आसरा घेतल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

महामार्गावरून जात अस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्रींकडे..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदीया : एकदा पुन्हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवत गोंदियाचे स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रब्बी हंगामातील धान खरेदीचे शासकीय लक्ष तात्काळ वाढवण्याची मागणी केली आहे.

म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

सालेकसा नगरपंचायत निवडणूक जवळ: तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्दकरां..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या निवडणुकीत आमगाव खुर्द येथील नागरिकांना तब्बल १३ वर्षांनंतर आपला स्थानिक प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे गावात उत्सुकतेचे वातावर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..