गोंदिया बातम्या
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरेगाव फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
- सुमारे ७० हजार वाहनधारक अजूनही नियमबाह्य; विशेष तपासणी मोहिमेचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कडक भूमिका स्वीकारली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ८२ हजा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम बनगाव येथील रहिवासी संतोष विठोबा पाऊलझगडे (वय ५०) यांचा रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना ११ जानेवारी रोजी घडली होती.
प्राप्त माहितीनुसार, संतोष पाऊलझगडे हे रेल्वेने प्र..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील गौरीनगर परिसरातील मैदानाच्या कोपऱ्यात असलेल्या करंजीच्या झाडाला गळफास घेऊन दिलीप सोहनलाल चौधरी (वय ५८) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१४) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम हलबीटोला–सावरी येथील शेतशिवारात एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (१०) दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत युवकाचे न..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कमरगाव येथे शेतीच्या सीमारेषेच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (२) घडली. या घटनेत शालिकराम चैतराम रहांगडाले (५७, रा. कमरगाव) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शालिकर..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बिलारगोंदी येथे तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ घडली. नितेश श्रीराम फुरसुंगे (वय २७, रा. बिलारगोंदी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुम..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
- १४ ब्रास रेती आणि टिप्पर जप्त, मालाची किंमत ४० लाख ४८ हजार रुपये
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तिरोडा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परमधून १४ ब्रास रेती जप्त केली. ही कारवाई १२ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घोगरा ते एलोरा रस्त्..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : कृषी विभागासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी शासनाने अॅग्रिस्टॅक प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला युनिक क्रमांक देणारी फार्मर आवडी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Gondia
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देवरी : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर देवरीजवळ धोबीसराळ गावाजवळ गुरुवार मध्यरात्री कांकेर ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने एका महिला प्रवासीचा जागीच मृत्यू झाला, तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ११ गंभीर जखमींना गोंदिया शासकीय रुग्णा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..