सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षणाकरिता अर्ज मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२२-२३ करीता पुढील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आलेले असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे निशुल्क आहे. प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता - ५ वी पास ते पदविधर असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सकाळी ११.०० ते ६.०० या वेळेत प्रत्यक्ष वा कार्यालयाचे दुरध्वनी क्र. ०७१३२-२२२३६८ या क्रमांकावर सबंधित संस्थेकडे संपर्क साधावा.
संस्थेचे नांव : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,
कोर्सचे नांव व लाभार्थी संख्या : ज्यूनिअर सॉफटवेअर डेव्हलपर ६०, सॉफटवेअर डेव्हलपर ६०, कन्सायनमेंट बुकींग अससिमेंट ३०, केज कल्चर फिश फार्मर ६०, फेशवाटर अक्वाकल्चर फार्मर ६०, शासकीय इलेक्ट्रीशियन ३०, ऑटोमोटीव्ह इंजिन रिपेअर टेक्नीशियन ३०, फिल्ड टेक्नीशियन-युपीएस व इनव्हटर ६०, सिसिटीव्ही इस्टालेशन अभियांत्रीकी महाविद्यालय, चंद्रपूर- इलेक्ट्रिक वाहन असेंब्ली टेक्निशियन ३०, इलेक्ट्रिक वाहन टेस्ट इंजिनीअर ३०,ऑटोमोटीव्ह टेक्नीशियन ३०, जिल्हा पोलीस अधिक्षक,गडचिरोली- लाईट मोटार वईकल ड्रायव्हर १२०,अनआर्मड सेक्युरिटी गार्ड ६०, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली, ट्रक्टर मेक्यानिक ३०, बिकिपर ३०, आयटीआय-सिरोंचा-फिटर फेब्रीकेशन ३०, इलेक्ट्रीक वांईडर ६०, आयटीआय-कुरखेडा- फिल्ड टेक्नीशियन अदर होम अप्लायंन्स ६०, सेव्हिंग मशिन ऑपरेटर ३०, आयटीआय-खमनचेरु- सेल्फ एप्लायड टेलर ३०, आयटीआय-धानोरा- पेंटींग हेल्पर ३०, कृषी महाविद्यालय, गडचिरोली-मशरुम ग्रोव्हर ६०, वरर्मीकोपस्ट प्रोडूसर ३०, हॉर्टीकल्चरीस्ट प्रोठेक्ट कल्टीवेशन ३०, ग्रिनहाऊस ऑपरेटर ३०, पेस्टीसाईड अँड फर्टीलायझर अप्लीकटर ३०, महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली-डेरी फारमर/इंटरप्रेनिअर ९०, गोट फार्मर ३०, विलेज लेव्हर मिल्क कलेक्शन सेंटर इंनचार्ज ३०, सेव्हिेग मशिन ऑपरेटर ६०, सेल्फ एप्लायड टेलर ३०, ब्यूटी थेरॉपीस्ट ३०, माविम, आरमोरी- डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर ३०, माविम, धानोरा-डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर ३०, माविम,वडसा,डोमेस्टीकडाटाएन्ट्रीऑपरेटर ३०, माविम, चामोर्शी मेकअपआरटीस्ट ३०, आयटीआय, आलापल्ली-ऑटोमोटीव्ह सर्व्हिस टेक्नीशियन लेव्हल ४६०, आयटीआय, आरमोरी-फिल्ड टेक्नीशियन एअरकंडीशनर ६०, इलेक्ट्रिकल डोमेस्टिक सॉल्यूशन ६०, आयटीआय, गडचिरोली-ट्रक्टरमेक्यानिक ३०, आयटीआय, मुलचेरा-फिटर फेब्रीकेशन ३०, आयटीआय, भामरागड-सेल्फ एप्लायड टेलर ३०, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
News - Gadchiroli