विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


- विविध मागण्यांसाठी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वारी 
- राज्य कर्मचाऱ्यांचा संपाचा दुसरा दिवस 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी :
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका चामोर्शी यांच्या वतीने सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र द्वारा संलग्न म.रा. मा. शिक्षक महामंडळाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ७ ते ९ ऑगस्ट च्या राज्यव्यापी संपात सहभागी होत  मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षक बांधवासमवेत  उपविभागीय अधिकारी नितीन सद्गिर यांना देण्यात आले.   त्यांच्या  मार्फत मुख्यामंत्री, शिक्षण मंत्री   यांना संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मंजूर करून न्याय देण्याची मागणी केली आहे. 
यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुनघाडकर, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भोयर, सचिव राकेश खेवले, कोषाध्यक्ष पोपेश्वर लडके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कालिदास बन्सोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन बारसागडे. अतुल येलमुले, मिलिंद उराडे, विनोद सोलकर, हास्यविनोद उंदीरवाडे, कविता पुण्यपकार, शाम रामटेके, सुनीता झलके, सुरेश भांडेकर, सुवेंदू मंडल, दीपक सोमनकर, विनोद अल्लेवार, किरमे, गोकुलदास झाडे, चावरे हिचामी, एम.किरमे, धोडरे, उत्तरवार, प्रमोद रामटेके, येलमुले, शेख आदी विदर्भ शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-08


Related Photos