हनुमान जयंती निमित्य भोजनदान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात अब्दुल हमीद चौक येथे हनुमान जयंती निमित्य भोजनदान पोलीस निरीक्षक असिफ राजा यांचा उपस्थित करण्यात आले. डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड शाहिद हमीद अब्दुल चौक येथे हनुमान जयंती निमित्य मोठया संख्येने भोजन स्वाद नागरिकांनी घेतला.
या वेळी उपस्थित वेळमोहित डंगोरे जिल्हा उपाध्यक्ष युवामोर्चा भाजप, उमेश कुंडले शहर अध्यक्ष मनसे, प्रदीप झामरे, सत्यनारायण खेंगर, संजय पाटील, विनोद पिंपलकर ,योगेश हांडे, नाजूक शेंडे ,शुभम दुबे,नीरज दुबे,मंथन यादव,गोविंद सिंग,रोशन गुरुनुले, रोहित कवाडे, समीर मेश्राम,गौरव केशकर, यश अनमदवार,अंकित ताजने, सुरज गुरुनुले, हर्ष येटावार,बादल मेश्राम ,शुभम कंनोजवार,निलेश ताडूलवार, सुषमा चवरडोल, शिल्पा पिंपळकर, सुवर्णा पाटील,सुलभा खोडके,अनिता चव्हाण सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
News - Chandrapur