महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : जवळील विसापूर येथे रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली.

प्राप्त माहितीनुसार विसापूर येथील युवक मोहन देवराव बेलुरकर हा रेल्वे मार्गाने जात असताना मागून रेल्वेची धडक बसली व यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे होऊन जागीच मृत्यू झाला. बल्लारपूर - दिल्ली अप लाईन मार्गाने जात असताना खांब क्रमांक ८८५/बी/९ ते ८८५/बी/११ चा मध्य मध्ये रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 





  Print






News - Chandrapur




Related Photos