वासेरा येथील धनंजय कनिष्ठ महाविद्यालय कबड्डी स्पर्धेत अव्वल
- सिंदेवाही तालुका स्तरीय कबड्डी शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा इंदिरा गांधी विद्यालय टेकरी येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत वासेरा येथील धनंजज कनिष्ठ महाविद्यालय यांनी मुले वयोगट 19 मध्ये कबड्डी स्पर्धेत संघ विजयी झाला.
संघाचे व्यस्थापक कावळे यांनी मेहनत घेऊन जिल्हा स्तरावर जाण्याचा मान मिळाला. विजयी संघाचे अभिनंदन महाविद्यलयाचे प्राचार्य आर.के बोरकर, एन.एम शेंडे, सचिन बोरकर तसेच गावकरी यांनी केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
News - Chandrapur