महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

रोजंदारीवर काम करणाऱ्यांना ग्रॅच्युटीचा अधिकार नाही का? : हायकोर्ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कर्नाटक : जुनी पेन्शन लागू करण्यात यावी तसेच अन्य मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांच्या हक्काबाबत विविध प्रकारचे वाद निर्माण होत असतात.

संबंधित कायद्यांबाबत खटलेही चालतात. कर्मचाऱ्याला कोणते अधि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पदवी विद्यार्थ्यांना ६ आठवडे इंटर्नशिप आवश्यक : इंटर्नशिप पॉलिसीचा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सहा ते बारा आठवड्यांची इंटर्नशिप करावी लागणार आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी चार ते सहा आठवडे सरकारी, खासगी ना नफा तत्त्वावरील संस्थेत काम करू शकतात.

उच्च व त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्वांनी माहूर मेळाव्यात..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण सोहळा येत्या १३ जानेवारी २०२४ रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार आहे. या पुरस्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध : सांस्कृत..


- १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ
- राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणार
- नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सांगली : मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यास..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पठडीबाज पाठ्यक्रमातून यंदापासून मुक्तता : महाविद्यालयांच्या स्वा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : अभ्यासक्रमांची निवड, परीक्षा पद्धती आदींबाबत उच्च शिक्षण संस्थांना स्वातंत्र्य देणाऱ्या स्वायत्तता धोरणाला आणखी वेग देण्याबरोबरच त्याचा विस्तारही केला जाणार आहे. आतापर्यंत पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांनाच स्वायत्तता बह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

ऐन थंडीत खुल्या बाजारातील वीज तापली : राज्याची मागणी वाढल्याने प्रत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात थंडीचा कडाका असल्याने विजेच्या दैनंदिन मागणीत घट होणे अपेक्षित असतानाही महावितरणकडे मात्र विजेची वाढीव मागणी नोंदली जात आहे. सध्या महावितरणकडे २२ ते २३ हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे.

त्यामुळे खुल्या बाजारातून घेतल्या ज..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे शालेय पोषण आहारातील आवराआवरीचा प्रश्न ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महिला बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे मुंबईत पालिका आणि अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार योजने तील स्वच्छता, आवराआवरीच्या कामांना फाटा मिळाला असून, हे काम बऱ्यापैकी स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

चार्ज केल्यानंतरच मिळेल वीज : पैसे संपताच बत्ती होणार गुल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी सुरू झाली आहे. थकबाकीला आवर घालण्यासाठी वीज कंपन्या आता स्मार्ट मीटर घेऊन येत आहे.
त्यामुळे रिचार्ज केल्यानंतर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कापूस उत्पादन घटले : १०० सूत गिरण्या बंद..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / छत्रपती संभाजीनगर : पांढरे सोने म्हणून शेतकऱ्यांची कापूस लागवडीला पहिली पसंती असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढतच आहे, त्या प्रमाणात कापसाचे दर न वाढल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आणि कार्यक्रमाचे संपूर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अयोध्या : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मुख्य अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे, परंतु १५ जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील.

२२ जानेवा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..