महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणून संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, एल.एल.एल. चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव (आस्था) मंगेश वरखेडे, उपअभियंता (विद्युत) राजेश एडले, सहा. कुलसचिव (आस्था.) डॉ. स्मिता साठे तसेच विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos