महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करण्याकरीता २ दिवस शिल्लक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या मालमत्ता कर व इतर करांत १०० टक्के शास्ती माफी मिळण्यास अंतिम २ दिवस शिल्लक असुन अनेक नागरीकांनी शास्ती माफीचा लाभ घेतला आहे. थकबाकीची सद्यस्थिती जाणुन मोठ्या थकबाकीदारांवर मालमत्ता सील करण्याची का..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

एकाच आठवड्यात दोन बालविवाह रोखण्यास चाईल्ड लाईन व प्रशासनाला यश..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील बालिकेचा वय 17 वर्ष असताना बालविवाह तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील एका बालकाचा (वय 19 वर्ष) आणि मुलीचे वय 17 वर्षे असताना बालविवाह होणार होता. बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, महिला विकास मंडळद्वारा संचाल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

जुन्या पेन्शन मागणीच्या निमित्ताने वेगळी मांडणी : शिक्षणतज्ञ हेरंब..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : विधिमंडळात जुनी पेन्शन योजनेवर सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडून चर्चेचे आवाहन केले. या चर्चेत एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. आज ज्यांना पेन्शन मिळणार आहे. ते ही या कर्मचाऱ्याना पेन्शन मिळाली ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

उच्चशिक्षित होऊन संघटित व्हा : आमदार किशोर जोरगेवार..


- बिरसा क्रांती दलाच्या वतीने आदिवासी जनसंवाद परिषदेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी समाजाचा इतिहास शुरवीर आहे. हा सेवेकरी समाज आहे. मात्र दुसऱ्यांची सेवा करत असतांना आपण मागे राहिलो. आता याची चिंता व्यक्त करण्यापेक्षा यामागच्या कारणांचे अशा आय..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

भीषण अपघात : १ जण मृत्यू तर १ किरकोळ जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जवळ असलेल्या चिचपल्ली गावा जवळ कार उलटुन भीषण अपघात घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात चालकाचा गाडी खाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला तर १ किरकोळ जखमी झाला. तर त्यात तिघे सुखरूप आहेत.

माहितीनुसार, हर्षल देवाळकर (32) रा. दूध डेअर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

३५ वे पक्षिमित्र संमेलन : माळढोक, सारसला वाचविण्यासाठी उपाय आणि चिंत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे सुरू असलेल्या ३५ व्या पक्षिमित्र संमेलनात लुप्त होत असलेल्या माळढोक, सारस पक्षी वाचविण्यासाठी उपाय आणि चिंतन यावर चर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बेरडी (जुनी) चे आदर्श पुनर्वसन करणार..


- भूखंड वाटप कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये, त्यांना सिंचनाचे पाणी मिळावे, यासाठी बेंडारा मध्यम प्रकल्पकरिता बेरडी (जुनी) येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन त्याग केला ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार : सांस्कृति..


- चंद्रपूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे उद्धघाटन

- तीन दिवसात देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जल, जंगल, जमीन, निसर्ग आदी बाबींनी पूर्व विदर्भ सुजलाम सुफलाम आहे. यापूर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बल्लारपूर : भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर: शहरातील स्लज गार्डन जवळ सायंकाळी भीषण अपघात झाला असून एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे 

  सविस्तर वृत्त याप्रमाणे कि तीन युवक मोटरसायकल  क्रमांक MH 34 T 3654 ने चंद्रपूर ला जात असताना स्लज गार..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांना केले ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शहीद बाबूराव शेडमाके यांच्या जयंती निमित्य जिल्हा कारागृहातील शहीद स्मारकास आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत शहीद बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. 

यावेळी अँड. दत्ता हजारे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..