महत्वाच्या बातम्या

  देश बातम्या

  बातम्या - World

चिलीच्या जंगलात भीषण आग : ४६ जणांचा मृत्यू तर हजारो घरे जळून खाक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमेरिका : चिलीच्या जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रेस्क्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्यपालांनी चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा काल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

मोदी सरकारचे शेवटचे अधिवेशन : सर्व खासदारांचे निलंबन मागे घेणार, उद्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुधवार, ३..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी : मद्रास उच्च न्यायालयाचा न..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सर्व हिंदू मंदिरांमध्ये कोडीमाराम (ध्वजस्तंभ) क्षेत्राच्यापुढे हिंदू नसलेल्यांना परवानगी नाही, असे फलक लावण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धर्म आणि धर्मादाय यंत्रणा विभागाला दिले आहे. त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

संसद भवनात प्रवेशासाठी नवीन सुरक्षा नियम : क्यूआर कोड आणि आधार कार्ड..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : नवीन संसद भवनातील घुसखोरीनंतर आता संकुलात येणाऱ्या व्यक्तींना क्यूआर कोड आणि आधार कार्डची प्रत सोबत आणावी लागणार आहे. हे बदल ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील.

सुरक्षाविषयक नियमांची ही नवी अमल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष गोळीबारात एकाचा मृत्यू : जमावाचा हल्ल्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मणिपूर : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या गोळीबारात गावातील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, थौबल येथे जमावाच्या हल्ल्यात बीएसएफचे ३ जवान जखमी झाल्यानंतर तेथे संचारबंदी ल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

अयाेध्येत १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ : सहा दिव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्लीयेथील नवीन भव्य प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असताना त्याच्या आधीच्या विधींना १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. सहा दिवसांच्या या सोहळ्यात विविध प्रकारच्या पूजाअर्चांचा समावेश असेल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्ष..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह ५५ देशांतील सुमारे १०० प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

बीआरओच्या मजूरांसाठी समूह विमा योजनेला मंजूरी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ते संघटना/जनरल रिझर्व इंजिनियर फोर्स ने सध्या सुरू असलेल्या कामांवर नियुक्त केलेल्या अस्थायी कामगारांसाठी समूह विमा योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या योजनेअंतर्गत काम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : ०१ फेब्रुवारीला हो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान चालण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..