उद्याला नारी शक्ति वंदन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नारी शक्ती वंदन भव्य मॅरेथॉन स्पर्धा ४ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात येणार आहे.
सकाळी ७ वा. इंदिरा चौक ते आयटीआय चौक नारी शक्ती वंदन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत १८ वर्षावरील सर्व मुली, बचत गटाच्या महिला, एनजीओ च्या महिला व अन्य सर्वांनी भाग घ्यायचा आहे.
पहिले बक्षीस ७ हजार १, दुसरे बक्षीस ५ हजार १, तिसरे बक्षीस ३ हजार १, प्रोत्साहनपर बक्षीस २ प्रत्येकी १ हजार रू. व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना विशेष भेट वस्तू देण्यात येईल.
संपर्कासाठी गीता हिंगे मो. ९१६८१६४४४१, रेखा डोळस ९८३५७४९५४५, योगिता पिपरे ९४०५९ ४०८३२, त्रिशा डोईजड ९४०४२४९९८२, कविता उरकुडे ८४१२८२५७६३, पल्लवी बारापात्रे ३४२०३०४५८५, वैष्णवी डोंगरे ९७६७८२९११०, सीमा कन्नमवार ९५११८९२७०६, वैष्णवी नैताम ७८७५७३६२७१, पुष्पा करकाडे ९२८४१२९९८६, लता लाटकर ९४२०९७८१५२ या नंबर वर संपर्क करावा.
News - Gadchiroli




Petrol Price




