महत्वाच्या बातम्या

  देश बातम्या

  बातम्या - World

आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ४० जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू होणार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : उत्तर प्रदेश येथील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी लवकरच ड्रेस कोड लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंदिर न्यास येत्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत हा प्रस्ताव समोर ठेवणार आहे.

या मंदिर न्यास समिती..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

केरळमध्ये मोठा स्फोट : एकाचा मृत्यू तर ३५ जण जखमी..


- मृतांचा आकडा वाढण्याची भिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / केरळ : केरळमध्ये एका ख्रिश्चन मेळाव्यात मोठा स्फोट झाला आहे. स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्याच्या एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका सभ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

शेतकऱ्यांना मिळणार ६१३ कोटींची पिक विमा भरपाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : पंतप्रधान खरीपपीक विमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती.

त्यानुसार सहा जिल्ह्यांमधील सुमारे १..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या : फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल मलिसा मूनी हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मलिसा हिचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत फ्रिजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इतकेच नाही तर शवविच्छेदन अहवालानुसार, मलिसा दोन महिन्यांची गर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

आसाममध्ये पहिली पत्नी जिवंत असतांना दुसऱ्या विवाहाला बंदी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / आसाम : आसाम राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या विवाहाला परवानगी मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. पहिल्या पत्नीची परवानगी असली तरीही त्यांना दुसरा विवाह करता येणार नाही, असे केलेले आढळल्यास दंडात्मक कार..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

इंडियाविरुद्ध छुपा अजेंडा : एनसीईआरटी पुस्तकांत भारत ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा धसका भाजप आणि मोदी सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नॅशनल कान्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटी च्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये आता इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात येणार आह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

भारतीय निवडणूक आयोगाने राजकुमार राववर सोपवली मोठी जबाबदारी : नॅशनल ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राजकुमार रावची २६ ऑक्टोबर २०२३ रोजी नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. राजकुमार राव लवकरच लोकांना मतदानाचे आवाहन करताना दिसणार आहेत.

निवडणूक प्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-१ ची चर्चा : जानेवारीत होऊ शक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता विक्रम-१ ची जोरदार चर्चा सुरू आहे. विक्रम-१ निळ्या रंगाचा आहे. स्पेसटेक स्टार्टअप स्कायरुट एअरोस्पेस याचे पुढच्या वर्षीच्या सुरुवातील लाँचींग करण्यासाठी तयारी करत आहे.

या कंपनीने गेल्या वर्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

भारत २०३० पर्यंत बनणार जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्थेविषयी जागतिक स्तरावर वेळोवेळी चर्चा होत असताना आपण पाहतो. दरम्यान, आता एक अहवाल समोर आला असून त्यात भारताची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत जगात तिसऱ्या क्रमांकाची होणार असल्याचे म्हटले आहे. S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..