महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी- व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील मडवेली येथील युवा स्टार क्लब मडवेली द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल व कबड्डी सामन्यांचे उद्घघाटन आविस नेते व काँग्रेस अहेरी विधानसभा प्रभारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

सह उद्धघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागड तालुका काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मीकांत बोगामी- आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भामरागड नगर पंचायतचे माजी नगर अध्यक्ष राजू वड्डे, पेरमेली ग्राप माजी सरपंच विद्यमान सदस्य प्रमोद आत्राम, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम, सामजिक कार्यकर्ते चिनू सडमेक, मेडपली ग्राप सरपंच निलेश वेलादी, कोठारी ग्राम पंचायतचे माजी सरपंच सडमेक, मडवेली ग्रा.प. सरपंच मलेश तलांडे, उपसरपंच परमेश मडावी, ग्रा.प. सदस्य कुसुम वेलादी, ग्रा.प. सदस्य महेश मडावी, दिनेश जुमडे, पोलीस पाटील रावजी येरमा, बिरजू तेलामी श्रीहरी मडावी, सामाजिक कार्यकर्ते शामराव सडमेक, धीरज वेलादी, काशिनाथ मडावी, संदिप वेलादी, साईनाथ इष्टाम, सागर वेलादी, चंद्रकांत मडावी, विश्वनाथ सोयांम, अजय वेलादी, देवाजी मडावी, ताणू सोयाम, शिवलाल सोयाम, दोलत मडावी, दसरथ मडावी, देसू सडमेक, बाजीराव सडमेक, प्रदीप तलांडे, विजय सडमेक, विशाल सोयाम, श्रीनिवास वेलादी, भास्कर सडमेक, प्रमोद गोडशेलवार, सचिन पांचर्या, प्रकाश दुर्गे सह आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos