महत्वाच्या बातम्या

  Today SpecialDays News

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 12 Apr 2023

आजचे दिनविशेष..


१२ एप्रिल महत्वाच्या घटना

१६०६ : ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

१९३५ : प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४५ : अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

१९६१  : र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 10 Apr 2023

आजचे दिनविशेष..


१० एप्रिल महत्वाच्या घटना

१९१२ : इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

१९५५ : योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

१९७० : पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.

१..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 09 Apr 2023

आजचे दिनविशेष..


९ एप्रिल महत्वाच्या घटना

१८६७ : रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.

१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.

१९९४ : सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 08 Apr 2023

आजचे दिनविशेष..


८ एप्रिल महत्वाच्या घटना

१८३८ : द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

१९११ : डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

१९२१ : आचार्य विनोबा भावे य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 07 Apr 2023

आजचे दिनविशेष..


७ एप्रिल महत्वाच्या घटना

१८७५ : आर्य समाजाची स्थापना झाली.

१९०८ : माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.

१९३९ : दुसरे महायुद्ध - इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

१९४० : पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 06 Apr 2023

आजचे दिनविशेष..


६ एप्रिल महत्वाच्या घटना

१६५६ : शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून टायगड किल्ला ताब्यात घेतला.

१८९६ : आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरुवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.

१९१७ : पहिले महायुद्ध अमेरिकेन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 05 Apr 2023

आजचे दिनविशेष..


५ एप्रिल महत्वाच्या घटना 

१६६३ : दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतून पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. 

१६७९ : रा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 04 Apr 2023

आजचे दिनविशेष..


४ एप्रिल महत्वाच्या घटना

१८८२ : ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या. 

१९४४ : दुसरे महायुद्ध ब्रिटिश व अमेरिकन फोजांनी रूमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

१९४९ : पश्चिम युरोपातील अकटा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 03 Apr 2023

आजचे दिनविशेष ..


३ मार्च महत्वाच्या घटना

७८ : शालिवाहन शकास प्रारंभ झाला.

१८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.

१८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१९२३ : टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.

१९३०: न..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

todayspecialdays   |   बातमीची तारीख : 02 Apr 2023

आजचे दिनविशेष ..


२ एप्रिल महत्वाच्या घटना

१८७० : गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

१९८२ : फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.

१८९४ : छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

१९८४ : सोयुझ टी-११ या अंतराळयानातून र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..