महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ एप्रिल महत्वाच्या घटना

१८७५ : आर्य समाजाची स्थापना झाली.

१९०८ : माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.

१९३९ : दुसरे महायुद्ध - इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

१९४० : पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन ठरले.

१९४८ : जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली. 

१९८९ : लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.

१९९६ : श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

७ एप्रिल जन्म

१५०६ : ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म. (मृत्यू : ३ डिसेंबर १५५२- साओ जोआओ, चीन)

१७७० : स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. (मृत्यू : २३ एप्रिल १८५०)

१८१६ : केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म. (मृत्यू : ६ ऑक्टोबर १९५१) 

१८९१ : जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. (मृत्यू : १९ सप्टेंबर १९६३ - लंडन, इंग्लंड)

१९२० : भारतरत्न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. (मृत्यू : १२ डिसेंबर २०१२)

१९२५ : केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू : २ जुलै २०११) 

१९३८ : भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म. (मृत्यू : ३१ ऑगस्ट २०१२)

१९४२ : हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.

१९५४ : हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

१९८२ : भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म

७ एप्रिल मृत्यू

१४९८ : फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) यांचे निधन. (जन्म : ३० जून १४७०)

१९३५ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन. (जन्म : २९ एप्रिल १८६७) 

१९४७ : फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेली फोर्ड यांचे निधन. (जन्म : ३० जुलै १८८३) 

१९७७ : चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन. (जन्म : १ फेब्रुवारी १९१२)

२००१ : जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म : ८ ऑक्टोबर १९२२- एर्नाकुलम, केरळ)

२००४ : प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचे निधन. (जन्म : ८ जानेवारी १९२६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos