आजचे दिनविशेष


२९ ऑगस्ट महत्वाच्या घटना
७०८: ७०८ई.पुर्व : जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८)वेळ व्यवस्थापन आणि कॅलेंडर ॲप्स निवडणे
१४९८ : वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
१८२५ : पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८३१ : मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
१८३३ : युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८९८ : गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.ख्रिश्चन सणांची तयारी करणे
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९७४ : चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
२००४ : मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
२०१३ : राष्ट्रीय क्रीडा दिन
२९ ऑगस्ट जन्म
१७८० : नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म.
१८३० : आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म.
१८६२ : ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म.जीवशास्त्र संशोधनासाठी पुस्तके निवडणे
१८८० : स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
१८८७ : भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८)
१९०१ : सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)
१९०५ : भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
१९१५ : स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)
१९२३ : भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.
१९२३ : इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अॅटनबरो यांचा जन्म.
१९५८ : अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २५ जून २००९)नवीन चित्रपट ऑनलाईन पाहणे
१९५९ : दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.
२९ ऑगस्ट मृत्यू
१५३३ : पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन.
१७८० : पंथीयन चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३)
१८९१ : सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३)
१९०४ : ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन.
१९०६ : मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन.ख्रिश्चन सणांची तयारी करणे
१९६९ : लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
१९७५ : आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉनडी व्हॅलेरा यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२)
१९७६ : इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९९)
१९८२ : स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: १५ जून १८९८)
२००७ : स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)खगोलशास्त्र अभ्यासक्रम आणि टेलिस्कोप शोधणे
२००८ : मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
२००३ : अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा विला बीट्रिस प्लेयर विला बीट्रिस प्लेयर यांचे निधन (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
१९६९ : लोकशाहीर शाहीर अमर शेख यांचे निधन (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
१९११ : हैदराबाद संस्थानाचे ६वे निजाम महबूब अली खान यांचे निधन (जन्म: १७ ऑगस्ट १८६६)
१७८० : पंथीयनचे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन (जन्म: २२ जुलै १७१३)




Petrol Price




