आजचे दिनविशेष


२१ ऑगस्ट महत्वाच्या घटना
१८८८ : विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.Holidays & Seasonal Events
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१९९१ : लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
१९९३ : मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
२०२२ : भारत - भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन.
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
२१ ऑगस्ट जन्म
१७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)
१८७१ : भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)Time & Calendars
१७८९ : फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १८५७)
१९०५ : भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)
१९०७ : भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)
१९०९ : कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)
१९१० : जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
१९२४ : गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००१)
१९३४ : महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)
१९३९ : बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म.
१९६१ : भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.
१९६३ : मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.
१९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.
१९८१ : कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.
१९८१ : कनेक्ट्यू चे सहसंस्थापक टायलर विंकलेवॉस यांचा जन्म.
१९८६ : जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.
१९५२ : झेक प्रजासत्ताक देशाचे ६वे पंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी जिरी पारौबेक यांचा जन्म
१९४३ : बहामास देशाचे ३रे पंतप्रधान, राजकारणी पेरी क्रिस्टी यांचा जन्म
१९३७ : स्कॉटलंड देशाचे १ले पहिले मंत्री, स्कॉटिश राजकारणी डोनाल्ड डेवार यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑक्टोबर २०००)
१९३७ : इक्वेडोर देशाचे ५१वे अध्यक्ष, शैक्षणिक आणि राजकारणी गुस्तावो नोबोआ यांचा जन्म (मृत्यू : १६ फेब्रुवारी २०२१)
१९२७ : भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे १९वे राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचा जन्म ( मुयू : ६ ऑक्टोबर २०१२)
१९२१ : भारतीय कवी आणि लेखक टी.के. दोराईस्वामी यांचा जन्म
१९१८ : भारतीय राजकारणी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म
१८५८ : ऑस्ट्रिया देशाचे क्राउन प्रिन्स रुडॉल्फ यांचा जन्म
१७८९ : फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म
१७५४ : स्कॉटिश अभियंते आणि शोधक, गॅस लाइटिंगचे निर्माते विल्यम मर्डोक यांचा जन्म (मृत्यू : १५ नोव्हेंबर १८३९)Time & Calendars
१५५२ : कादरी आदेशाच्या नौशाहिया शाखेचे संस्थापक मुहम्मद कादिरी यांचा जन्म (मृत्यू: १८ मे १६५४)
२१ ऑगस्ट मृत्यू
१९३१ : संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)
१९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
१९४७ : बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)
१९७६ : प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)Holidays & Seasonal Events
१९७७ : एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.
१९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)
१९८१ : गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ - सातारा, महाराष्ट्र)
१९९१ : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)
१९९५ : नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)
२००० : समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.Astronomy
२००० : स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.
२००१ : मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२००१ : मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.
२००४ : भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)
२००६ : भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)
६७२ : जपान देशाचे सम्राट सम्राट कोबून यांचे निधन
२००७ : अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन यांचे निधन (जन्म: ३ नोव्हेंबर १९१८)Maps
२००५ : अमेरिकन उद्योगपती, मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक रॉबर्ट मूग यांचे निधन (जन्म: २३ मे १९३४)
२००५ : फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक मार्कस श्मक यांचे निधन (जन्म: १८ एप्रिल १९२५)
१९७१ : अमेरिकन कार्यकरर्ते आणि लेखक, ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सह-संस्थापक जॉर्ज जॅक्सन यांचे निधन (जन्म: २३ सप्टेंबर १९४१)
१९६४ : इटालियन न्याय मंत्री, इटालियन पत्रकार आणि राजकारणी पाल्मिरो टोग्लियाट्टी यांचे निधन (जन्म: २६ मार्च १८९३)
१९६० : अमेरिकन अभियंते, मॅकिनॅक ब्रिजचे रचनाकार डेव्हिड बी स्टीनमन यांचे निधन (जन्म: ११ जून १८८६)
१९४३ : डॅनिश पत्रकार आणि लेखक - नोबेल पुरस्कार हेन्रिक पॉन्टोपिडन यांचे निधन (जन्म: २४ जुलै १८५७)Holidays & Seasonal Events
१९१३ : हंगेरियन आर्किटेक्ट आणि शैक्षणिक, झाग्रेब सेंट्रल स्टेशनचे रचनाकार Ferenc Pfaff यांचे निधन (जन्म: १९ नोव्हेंबर १८५१)
११३१ : जेरुसलेम देशाचे राजा बाल्डविन दुसरा यांचे निधन




Petrol Price




